रेशन कार्ड धारकांनी हे काम आत्ताच करा, नाहीतर तुमची लवकरच राशन धान्य बंद होणार ! Ration Card ekyc
Ration Card ekyc : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या दृष्टीने जर साधारणपाहिलं तर प्रत्येकाचे नाव हे रेशन कार्ड मध्ये आहे. पण काहींना ऑनलाइन चा बारा अंकी नंबर दिलेला आहे म्हणजे आपण त्याला आरसी नंबर Special Rc number म्हणतो. या आरसी नंबर मधून तुमच्या रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन मध्ये किती जणांचे नाव ऍड आहेत याबद्दल त्यामध्ये माहिती असते. … Read more