अतिवृष्टीमुळे ( सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 ) झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून 290 कोटी शासनातर्फे मंजूर | 2022 Ativrushti Nidhi
अतिवृष्टीमुळे ( सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 ) झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून 290 कोटी शासनातर्फे मंजूर 2022 Ativrushti Nuksan Bharpai Aali माघील वर्षी सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबर मध्ये (2022 यावर्षी ) सतत अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टी शेतमालाचे खूप नुकसान झाले होते. शेतपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसान पोटी जिल्ह्याच्या( अहमदनगर ) 871 कोटी रुपये मिळावेत, असा … Read more
