Bhavantar yojana maharashtra : नमस्कार, तुम्हाला माहीतच आहे की बाजार शेतमालाचे होणारी घसरण ही अनअपेक्षित असते तसेच त्यानंतर होणारी दरवाढ आणि त्यातून निर्माण होणारा तोटा यामुळे शेतकरी वर्गाला कायमच नैराश्य मध्ये घेऊन जात असते.
पण नुकतीच माहिती सरकारने शेतमालाला योग्य भाव शेतमालाच्या किमतीमध्ये होणारी घसरण याला दिलासा म्हणून एका योजनेची घोषणा केली नाही तिचे नाव आहे ” भावांतर योजना”. असे मानले जात आहे की शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या पैकी त्यावर निवारण म्हणून योजना अन्नदी आहे यामध्ये बाजारात दर आणि हमीभाव यामधली जी रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकार पाठवणार आहे. त्यामुळे bhavantar yojana maharashtra या भावांतर योजनेमुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे
नुकतेच महाविकास आघाडी आणि महायुती सरकारने विविध घोषणांचा पाऊस आपल्या संकल्प पत्रामध्ये केलेला आहे. भावंतर योजना ही महायुती सरकारने घोषणा केली आहे.
असा विश्वास व्यक्त केला जात आहे की जर बाजारात शेतकऱ्याचा माल विकला गेला आणि तो जर हमीभावापेक्षा कमी असला तर तो फटका शेतकऱ्याला शासन देणार आहे उदाहरणार्थ शेतकऱ्याला बाजारामध्ये कमी भाव मिळाला तर यामध्ये जी गॅप ची रक्कम आहे ती रक्कम शासन थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे.
देवेंद्र फडवणीस यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या प्रचारादरम्यान या भावांतर योजनेची घोषणा केली.
तसेच या भावांतर योजना सोबत शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच कृषी पंपांना मोफत वीज बिल आणि महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिन्याला 2100 रुपये देण्याचे या ठिकाणी घोषणा केली मागील वेळी जर तुम्ही पाहिले असेल की कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडलेले होते आणि शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर आक्रोश केल्यानंतर सरकारने या योजनेची घोषणा केली.
काहीच दिवसापूर्वी शासनाने ज्यांनी सोयाबीन पिकवले होते त्यां शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत केली यामध्ये गुंठा पन्नास रुपये असे वर्गीकरण केले होते आता येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी आहे हमीभाव तर ती लवकरच शासन पूर्तता करणारे असे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी रक्कम किंवा त्यांच्या मालाची खरेदी होणार नाही जरी खरेदी झाली आणि ती रक्कम जर हमीभाव पेक्षा कमी असेल तर हमीभाव आणि खरेदी रक्कम या मधले जे पैशाचा गॅप आहे तो शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हमीभावाची चिंता या घोषणामुळे मिटलेली आहे असे या ठिकाणी म्हणता येईल
सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळणार
दिवाळीच्या दरम्यान आपल्या शेतकरी सोयाबीनची विक्री करून खरेदी करत असतो आणि रब्बी मध्ये पिकांना चार ते साडेचार हजार रुपये पर्यंत भाव मिळावा अशी शेतकऱ्याचे मत होते पण माहिती सरकारने आपल्या जे संकल्प पत्र आहे याच्यामध्ये सोयाबीनला प्रत्येक क्विंटल सहा हजार रुपये चा भाव घोषित केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळणार आहे
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नुकतेच महायुतीतर्फे कोणकोणत्या घोषणा केलेले आहेत याबद्दल आपण माहिती पाहू bhavantar yojana maharashtra
- . देवेंद्र फडवणीस यांनी संकल्प पत्रामध्ये विविध घोषणांचा पाऊस केलेला आहे या या मधल्या महत्त्वाच्या योजना पाहू त्यापैकी पहिली म्हणजे कर्जमाफी आमचे सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ कर्जमाफी देऊ या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आहे
- त्यानंतर शेतकरी वर्गासाठी भावांतर योजनेची घोषणा केली याबद्दल आपण वर माहिती पाहिलेली आहे
- लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पंधराशे रुपये वरून 2100 रुपये प्रति महिना होणार आहे
- मोफत वीज शेतकऱ्यांना दिले जाणार आहे इत्यादी