शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर crop insurance list 2024 maharashtra

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

crop insurance list 2024 maharashtra :  २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात या संदर्भात नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले होते. आता या संदर्भात एक महत्वाची बातमी आलेली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसान भरपाई संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील नोव्हेंबर २०२३ मध्ये जे नुकसान झालेले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यासाठी 9 लाख 75 हजार हेक्टर साठी एकूण 1851 कोटी रुपये देणार असल्याची माहिती दिलेली आहे.

Crop insurance list 2024 maharashtra : छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येईल तसेच या मार्फत साडे सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार अशी माहिती मुख्यमंत्री यांनी सांगितली आहे.

गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे जवळजवळ आता पूर्ण झाले आहेत 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यात काम पूर्ण झाले आहे फक्त परभणी, अकोला,अमरावती नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात पंचनामे चे काम शेवटच्या टप्प्यात राहिलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

बातमी – 📝  बँक खाते आधार कार्ड शी लिंक करा नाहीतर शासकीय अनुदान मिळणार नाही, बातमी पहा

बातमी – 📝 आधार कार्ड अपडेट करा आता तेही फ्री मध्ये घरबसल्या

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now