आता घरातील ज्येष्ठांना सुद्धा आरोग्य विमा लागू होणार वयाची अट काढली पूर्ण माहिती वाचा Health insurance update for senior citizen people

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health insurance update for senior citizen people : नमस्कार, सर्व आरोग्य विमा कंपन्यांना सरकारमार्फत सूचित करण्यात आले आहे. आता ज्येष्ठांना सुद्धा आरोग्य विमा Health insurance लागू होणार. लहान मुले, महिला, नंतर गरोदर महिला, तरुण मंडळी यांना आधीपासूनच आरोग्य विमा लागू होता. पण ज्येष्ठांना आरोग्य विमा नव्हता. नवीन आलेल्या माहितीनुसार सरकारने सर्व आरोग्य विमा कंपन्यांना ज्येष्ठ ना आरोग्य विमा लागू करा असे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे आता घरातील ज्येष्ठांना सुद्धा आरोग्य विमा लागू होणार. तरुण व्यक्तीच्या तुलनेत ही ज्येष्ठां ची पॉलिसी ही थोडी महाग असेल. पण आता आरोग्य संदर्भात ज्येष्ठ ना काळजी करायचं काही कारण नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक विमा पॉलिसी घेतल्यानंतर त्या पॉलिसी अंतर्गत ते आरोग्य संदर्भात पॉलिसीचा वापर करू शकतात. आपल्या आरोग्य संदर्भात उपयोग करू शकतात. खरंतर या आरोग्य विमा पॉलिसीचा Health insurance policy वापर जास्त तर ज्येष्ठांना होत असतो. वयानुसार त्यांना आरोग्याच्या अनेक प्रश्न उद्भवतात. त्यामुळे सरकारने ( IRDAI ने ) हे पाऊल उचलले आहे. लवकरच जैष्ठां संदर्भात आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला पाहायला मिळेल.

👉👉 अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 👈👈

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now