Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी येणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची गुड न्यूज दिली याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान पत्रकारांनी त्यांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातल्या हप्त्या संदर्भात विचारणा केली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण डिसेंबर महिन्याच्या हप्त्या संदर्भात माहिती दिली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना राज्याची उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशन दरम्यान या योजनेची घोषणा केली या योजनेमार्फत नोंदणी केल्यानंतर जुलै महिन्यापासूनच महिलांना महिन्याला पंधराशे रुपये भेटण्यास सुरुवात झाली. जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे लाडकी बहिणीचे पैसे आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यावर आलेले आहे.

आता राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता चालू आहे त्यामुळे या आचारसंहिता दरम्यान शासनाच्या कोणत्या योजनेचे पैसे हे बँक खात्यावर येत नसतात त्यामुळे लाडके बहिणीचे पैसे सुद्धा या आचारसंहितेमुळे रखडलेले आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा ऑक्टोबर या महिन्यातच दिले पण डिसेंबर महिन्याचे पैसे येण्याचे बाकी राहिलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महिला वर्गामध्ये लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे का याच्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता त्यावर एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याच्या लाडके बहिणीच्या पैशासंदर्भात माहिती दिली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले की ” आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा तारखेच्या आत आक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकदम तीन हजार रुपये महिला वर्गांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पाठवले आहेत कारण नंबर महिन्यामध्ये आचारसहिता असल्याकारणाने ते पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये महिलावर्गाच्या बँक खात्यामध्ये पाठवले होते आता येणाऱ्या डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा हे नोव्हेंबर महिन्यामध्येच आम्ही देणार आहोत”

त्यामुळे महिला वर्गांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहे का या संदर्भात माहिती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार समोर दिली.

लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now