ladki bahin yojana 5500 installment : नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, राज्य सरकारने 2024 मध्ये महिलांसाठी ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे आहे अशा सर्व मुली व महिलांसाठी राज्यांमध्ये ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली बहुतांश महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत.
आता बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांनी अशा सेविकांकडे फॉर्म आणि कागदपत्रे जमा केलेले आहेत परंतु त्यांनी ते ऑनलाइन केले आहे की नाही हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे बऱ्याचदा असे होते की आपण कागदपत्रे जमा करतो पण ते ऑनलाईन होत नाही आणि लाडकी बहीण योजना ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला पैसे देते त्यामुळे तुमचा फॉर्म ऑनलाईन होणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर लागेल हा नंबर टाकून त्याच्याखाली असणारे कॅप्चा टाकायचा आहे आणि ओके क्लिक करायचे आहे तू मला येणारे सर्व हप्ते आणि आलेले सर्व हप्ते याबद्दल सर्व माहिती कळेल
स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दुसरी एक पद्धत अशी आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार नंबर वर सुद्धा तुम्ही पेमेंटची स्थिती पाहू शकता अशाप्रकारे तुम्ही तुम्हाला येणाऱ्या लाडकी बहिणीचे सर्व पैशांचे हप्ते किंवा पेमेंटची स्थिती तपासून शकता.