Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, पी एम किसान योजनेचे पैसे वाढवण्यासाठी मोदी सरकार तयारीत Pm Kisan Yojana 2024

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget 2024 :  शेतकरी बंधूंनो, या वर्षीच्या 2024 केंद्रीय अर्थ संकल्प मध्ये मोदी सरकार कडून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न हे डबल करण्याचे हे मोदी सरकारचे उद्दीष्टे असल्यामुळे यावर्षी १ फेब्रुवारी ला जी बजेट घोषणा होणार आहे त्यामध्ये ‘ पी एम किसान योजना’ चे पैसे वाढणार आहे अशी माहिती समोर आली आहे. पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार या संदर्भात माहिती ही ‘CNBC-TV18’ या इंग्रजी वेबसाईट ने दिली आहे.

पी एम किसान योजनेचे पैसे वाढवण्यासाठी मोदी सरकार तयारीत Pm Kisan Yojana 2024

म्हणजे लवकरच शेतकऱ्यांना 2024 पासून 6,000 रुपयाऐवजी आता या मध्ये 2,000 रुपये वाढवून ते आता वार्षिक 8,000 रुपये मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

Budget 2024 या मध्ये केंद्र सरकार हे शेतकरी, तरुण तसेच महिलांना मदत देण्याच्या तयारीत आहे. सोबत केंद्र सरकार MSME मध्ये जे आर्थिक सहाय्य अनुदान ते अधिक वाढवण्याच्या तयारीत आहे.

सरकारचा येणारा पी एम किसान चा ‘ 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर रोजी येवून गेला आहे येणारा 16 व्या हप्त्यासाठी आपला बळीराजा आतुरतेने वाट पाहत आहे. हा 16 हा हप्ता शेतकऱ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण यामध्ये पैसे संदर्भात वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

पी एम किसान योजनेमध्ये तुमचे नाव आहे की नाही

या ठिकाणी क्लीक करून पहा

 

जर पी एम किसान संदर्भात कोणतीही समस्या असेल तर तुम्ही खाली दिलेल्या Contact Platform वर तुम्ही संपर्क करू शकता.

ईमेल – pmkisan-ict@gov.in

हेल्पलाईन नंबर – 155261 किंवा 1800115526 तसेच 011-23381092 या ( टोल फ्री ) नंबर वर संपर्क करू शकत

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now