दहावी आणि बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये लागणार, तारीख पहा
maharashtra 10th and 12th acedamic result date declared : मित्रांनो, नुकतेच दहावी आणि बारावी ची परीक्षा झालेली आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये निकाल कधी लागणार या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. एक नवीन माहिती यांनी निकाल संदर्भात पुढे आली आहे. आता दहावी बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. माहिती आली असे की दहावी आणि बारावीचा निकाल हा मे … Read more