Pm Kisan 17 Installment date : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे एकूण एका वर्षात बारा हजार रुपये भेटतात. त्यामुळे या योजना शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी योजना असे म्हणता येईल.
या बातम्या पहा :
- शेतजमिनीच्या तुकडे बंदी कायदा यामध्ये झाला मोठा बदल
- गुलाबी शरारा या गाण्यावर शिक्षक आणि विद्यार्थिनी केला भन्नाट डान्स, होतोय सर्वत्र व्हायरल ‘ गुलाबी शरारा !
- आता घरातील ज्येष्ठांना सुद्धा आरोग्य विमा लागू होणार वयाची अट काढली पूर्ण माहिती वाचा
- रेशन कार्ड प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये होणार बदल, पात्र लाभार्थ्यासंदर्भात नवीन नियमावली
- हेक्टरी 27,000 रुपये या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर, पहा
👉👉पात्र पी एम किसान योजनेची नवीन यादी जाहीर👈👈
👉👉पात्र नमो शेतकरी किसान योजनेची नवीन यादी जाहीर👈👈
द हिंदू मध्ये आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता हा जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात येणार आहे. हा येण्याअगोदर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे बँकेला आधार लिंकिंग, आधारला मोबाईल नंबर , लँड सीडिंग आणि केवायसी हे कामे करण्यास सांगितले आहे.