मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
नमस्कार शेतकरी बंधुनो, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा नुकताच 18 वा हप्ता हा 05 ऑक्टोंबर 2024 ला येऊन गेला. त्यामध्ये 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचे 2000 रु त्यांच्या बँक खात्यात मिळाले आहेत, पण असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही किंवा त्यांना का पैसे मिळाले नाही याचे कारण सुद्धा सांगितले गेले नाही.आज आपण हे अडकलेले पी एम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा कसे करायचे या संदर्भात या लेखात माहिती पाहणार आहोत .
शेतकरी मित्रानो सुरुवातीला पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यावर आले की नाही सर्वप्रथम पाहावे त्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे ( www.pmkisan.gov.in ). या वेबसाईट वर आल्यानंतर तुमच्या खात्याची स्थिती तपासायची ( Beneficiary status ) आहे. यामध्ये आल्यानंतर 05 ऑक्टोंबर 2024 ला हप्ता आला आहे की नाही चेक करा. आला नसेल तर खालील गोष्टी चेक करा
पीएम किसान च्या 19 व्या हप्त्याचे पेमेंट स्थिती कशी पाहणार ? Pm kisan 19th Installment Payment Status
पी एम किसान योजनेच्या हप्तांच्या तारखा Pm kisan Scheme All Installment Date
पी एम किसान योजनेचा हप्ता | बँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी आली ती तारीख |
13 वा हप्ता | 27 फेब्रुवारी 2023 |
14 वा हप्ता | 27 जुलै 2023 |
15 वा हप्ता | 15 नोव्हेंबर 2023 |
16 वा हप्ता | 28 फेब्रुवारी 2024 |
17 वा हप्ता | 18 जून 2024 |
18 वा हप्ता | 5 ऑक्टोबर 2024 |
19 वा हप्ता | अंदाजित 15 ते 25 फेब्रुवारी 2025 |
या ठिकाणी यादीत नाव पहा
पीएम किसान योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Pm kisan registration Document
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आधार लिंक बँक पासबुक
- सातबारा व आठ अ उतारे
- पी एम किसान नोंदणी फॉर्म
पी एम किसान योजनेसाठी पात्रता Pm Kisan Eligiblity
- भारताचे नागरिकत्व पाहिजे
- फेब्रुवारी 2019 पूर्वी शेती नावावर पाहिजे, जर जमीन 2019 नावावर नंतर झाली असेल तर ती वडिलोपार्जित वारसाने झालेली पाहिजे.
- अल्पभूधारक शेतकरी पाहिजे.
- पात्र शेतकऱ्याकडे आधार लिंक बँक खाते पाहिजे.
- त्याच्याकडे आधार कार्ड पाहिजे.
pmkisan.gov.in 19 वा हप्ता pm kisan 19th installment
योजना | पी एम किसान सन्मान निधी योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
योजना सुरू वर्ष | सन 2019 मध्ये |
लाभ | वार्षिक सहा हजार रुपये |
पात्रता | पात्र शेतकरी |
19 वा हफ्ता तारीख | फेब्रुवारी 2025 मध्ये |
वेबसाईट ऑफिशियल | pmkisan.gov.in |
पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये येणार आहे.