व्हिडिओमध्ये असणाऱ्या पुणेरी पाट्या
- या दरवाजातून प्रवेश प्रवेश करणाऱ्या व्यक्ती डॉक्टरांना सुद्धा आवडत नाही 😄
- आमच्या मुलाचे लग्न ठरले आहे कृपया स्थळे आणू नये 😄
- मतदार दुपारी झोपेत असतात बेल वाजवू नये, अन्यथा मत मिळणार नाही😄
- दोघात मिसळ खाल्ल्यास जस प्रेम वाढते तसेच 30 रुपये एक्स्ट्रा वाढतील 😄
व्हिडिओला क्लिक करून सर्व पुणेरी पाट्या वाचा ….