स्टार लिंक संदर्भात इतर माहितीसाठी येथे क्लिक करा
ऍलोन मस्क ने याच गोष्टीचा फायदा घेऊन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सॅटॅलाइट द्वारे इंटरनेट पुरवण्याची सुविधा तयार केलेली आहे त्याचे नाव आहे स्टार लिंक हाय स्पीड सॅटॅलाइट इंटरनेट https://www.starlink.com/
यामध्ये तुमच्या घरावर किंवा तुमच्या सोबत एक छत्री असणार आहे ती छत्री फक्त सॅटॅलाइट कडे किंवा सॅटेलाईट दिशेने जोडायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर स्टार लिंक ॲप आहे https://play.google.com/store/apps/details?id=com.starlink.mobile या याद्वारे मॉनिटर करून तुम्ही नेटवर्क घेऊ शकता आणि त्याद्वारे हॉस्पिटल द्वारे मिळू शकता.
आता या स्टारलिंक किटची किंमत किती आहे याबद्दल आपण माहिती पाहू
असे मानले जाते की भविष्यामध्ये स्टार लिंक याची किंमत कमी करणार आहे आणि याचा फायदा नक्कीच भारतासारख्या देशाला होणार आहे सध्या याची किंमत तरी 50 हजार रुपये पर्यंत असणार आहे