Scooty Yojana 2024 : नमस्कार, राज्य शासन महिलांना किंवा मुलींना मोफत स्कुटी योजना घेऊन आलेली आहे. या स्कुटीचा वापर महिला किंवा मुली रोजच्या कामासाठी करता येणार आहे.
मोफत स्कुटी योजना मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण चालू आहे किंवा झाले आहे या संदर्भात माहिती.
- रहिवासी पुरावा.
- पासपोर्ट साईज फोटो
- इतर दहावी बारावी आणि पदवीचे कागदपत्रे.
राणी लक्ष्मीबाई स्कुटी योजना या योजनेप्रमाणेच राजस्थान सरकारने सुद्धा एक योजना काढली होती. त्या योजनेचे नाव होते ” कालीबाई स्कुटी योजना “. या योजनेअंतर्गत राजस्थान सरकारने गुणवंत जे विद्यार्थिनी आहेत त्यांना या स्कुटीची वाटप केले होते.
महाराष्ट्र शासन सुद्धा जे गुणवंत विद्यार्थिनी आहेत त्यांनी स्वावलंबी होण्यासाठी तसेच एक मदत म्हणून स्कुटीचे वाटप केले जाणार आहे. या स्कुटीचे वाटप घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे.