शेतामध्ये फळबाग करायची आहे का ? ही योजना आहे शेतकऱ्यासाठी खास !’ भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ‘ अर्ज पात्रता अटी व शर्ती पहा
Bhausaheb fundkar falbag yojana : शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असते. शेत अवजारा संदर्भात असेल किंवा बियाणे तसेच फळबाग संदर्भात असेल या सर्वांसाठी महाराष्ट्र शासनाने योजना काढलेल्या आहेत. पण या योजना आपल्या बळीराजापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे या योजनेचा फायदा आवश्यक असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळतच नाही. शेतकरी बंधूंनो फळबागासाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना … Read more
