शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर crop insurance list 2024 maharashtra
crop insurance list 2024 maharashtra : २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात या संदर्भात नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले होते. आता या संदर्भात एक महत्वाची बातमी आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसान भरपाई संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील नोव्हेंबर २०२३ मध्ये … Read more