तुमच्यां ग्रामपंचायती मध्ये कोणत्या योजना चालू आहेत आणि कोणाचे चालू आहेत या ठिकाणी पहाnew scheme for grampanchayat | विहीर लाभार्थी यादी पहा मोबाईल वर | Vihir Labharthi Yadi Grampanchayat
तुमच्या गावामध्ये गाय गोठा तसेच विहीरी ची योजना कोणी घेतली आहे. तुम्हाला योजना पाहिजे असेल तर काय करावे लागेल. तुमच्या गावात शासनाचे घरकुल जर आलेले असतील तर त्याची यादी दिसेल. गावातील सर्व योजनांची माहिती या ठिकाणी दिसेल. नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांना … Read more
