लाडकी बहीण योजनेचे 5,500 रुपये मिळाले नसेल तर या ठिकाणी मोबाईलवर पैशाचे स्टेटस पहा
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, राज्य सरकारने 2024 मध्ये महिलांसाठी ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे आहे अशा सर्व मुली व महिलांसाठी राज्यांमध्ये ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली बहुतांश महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत. बऱ्याच महाराष्ट्रामध्ये अशा महिला आहेत ज्यांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे आणि नोंदणी सुद्धा केलेली आहे … Read more