मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार : केंद्र सरकारची नवीन घोषणा : –
मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार केंद्र सरकारची नवीन घोषणा NEW DELHI MUGHAL GARDEN NEWS राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरातील प्रसिद्ध असलेले मुघल गार्डन चे नाव बदलले आता ते ‘ अमृत उद्यान ‘ या नावाने यापुढे ओळखले जाणारे आहे. या बाबत घोषणा शनिवारी ( दि. 28 जानेवारी 2023 ) केंद्र … Read more
