Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी येणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

ladki bahin yojana installment

Ladki Bahin Yojana : नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची गुड न्यूज दिली याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान पत्रकारांनी त्यांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातल्या हप्त्या संदर्भात विचारणा केली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण डिसेंबर महिन्याच्या हप्त्या संदर्भात … Read more

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा