हेक्टरी 27,000 रुपये या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर, पहा
nuksan bharpai 2024 maharashtra sarkar : शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन जीआर आलेला आहे ( जीआर लिंक खाली आहे ). महाराष्ट्र शासनाने या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 27 हजार रुपये जमा करणार आहे. या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तारीख काय, आणि कोणाला किती किती रक्कम भेटणार या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. शेतकरी … Read more
