पी एम किसान च्या 15 व्या हप्त्या नंतर लगेचच ‘ नमो ‘ चा दुसरा हप्ता येणार Pm Kisan 15th Installment
शेतकरी बंधुनो पी एम किसान चा 15 वा हप्त्याची ‘Pm Kisan 15th Installement date’ तारीख फिक्स झालेली आहे. पी एम किसान चा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सायंकाळ पर्यंत जमा होणार आहे. 14 वा हप्ता मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर सर्व मिळून 85. 60 हजार कोटी रक्कम जमा … Read more
