पी एम किसान योजना पैसे संदर्भात आली महत्वाची बातमी pm kisan yojana update today
केंद्र सरकारची अनुदान स्वरूपात किंवा आर्थिक मदत संदर्भात असणारी महत्वाची योजना म्हणजे ‘ पी एम किसान सन्मान निधी योजना ‘ आहे. या पी एम किसान योजनेच्या Installement संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. या महिन्याच्या शेवटी पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे. हा येणारा हप्ता pm kisan yojana Installment सर्व शेतकऱ्यांना मिळवा … Read more