केंद्र सरकार कडून विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी : आता मराठीतही होणार स्टाफ सिलेक्शन ( SSC ) परीक्षा .
केंद्र सरकार कडून विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी : आता मराठीतही होणार स्टाफ सिलेक्शन ( SSC ) परीक्षा : New Delhi : स्टाफ सिलेकशन परीक्षा संदर्भात ( SSC – Multi tasking and Non technical ) या पदांसाठी प्रथमच मराठी सोबत एकूण 13 प्रादेशिक भाषांतून आता परीक्षा घेतले जाणार आहे त्यामुळे ज्या … Read more
