चित्रपट काढायचा आहे का ? काळजी करू नका सरकार देत आहे 40 लाख रुपये अनुदान पहा ! Subsidy for marathi movies
Subsidy for marathi movies : नमस्कार मित्रांनो, शासनाकडून जनतेसाठी वारंवार विविध अनुदाने जाहीर होत असतात. या अनुदानाचा फायदा नक्कीच महाराष्ट्र वासियांना होत असतो. आज आपण चित्रपटासाठी सरकारमार्फत अनुदान कसे जाहीर केले जाते याबद्दल माहिती पाहणार आहोत. किंवा आजचा आपला टॉपिक आहे चित्रपटाला सरकारी अनुदान कसे मिळते चला तर पाहू. सरकार मार्फत विविध अनुदान आहे चित्रपटासाठी … Read more