पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला येणार बँकेमध्ये येणार, तारीख पहा
Pm Kisan 17 Installment date : नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंसाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये ‘ पी एम किसान योजना ‘ सुरू केली. या पीएम किसान योजनेमार्फत भारतातील शेतकऱ्यांना 1 वर्षामध्ये सहा हजार 6,000 रुपये येतात. महाराष्ट्र सरकारने सुद्धा पी एम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजना महाराष्ट्रात सुरू केली. या नमो शेतकरी योजनेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना … Read more
