Viral Video : वाह ! चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, VIDEO पाहून कराल कौतुक
सोशल मीडियावर पार्वती नावाच्या महिलेचा न्यूज पेपरच्या साड्या बनवण्याचा क्रिएटिव्ह व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे तिच्या या कलात्मकतेची लोकांकडून मोठी प्रशंसा होत असून तिच्या अनोख्या डिझाईन्समुळे तिने इंटरनेटवर मोठा धुमाकूळ घातले आहे wow a saree made from newspaper सोशल मीडियावर क्रिएटिव्ह व्हिडिओ व्हायरल होणे नवीन नाही पण पार्वती नावाच्या महिलेने केलेली अनोखी कलाकृती सध्या प्रचंड … Read more