viral video girl ghani bhavari song : नमस्कार, सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत यामध्ये या व्हिडिओवर लाखो प्रेक्षक पाहत आहेत तसेच व्युज सुद्धा येत आहेत पण व्यवस्थित जर व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये शिकण्यासारखे काहीच नसतं पण असे काही व्हिडिओ असतात जे व्हायरल सुद्धा होतात आणि शिकण्यासारखे भरपूर सुद्धा असते.
सोशल मीडियावर अनेक कंटेन शेअर केले जात आहेत यामध्ये डान्स चे व्हिडिओ, रेसिपी चे व्हिडिओ, तसेच लेखनाचे व्हिडिओ, कोरिओग्राफीची व्हिडिओ, चित्र काढण्याची व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ जे तुम्ही पाहत असताना त्याचा भरपूर आनंद घेता आणि यावर भरभरून कमेंट्स करता.
या सोशल मीडियाचे युगामध्ये अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत आणि प्रत्येकालाच वाटतं की या सोशल मीडियावर आपण व्हायरल झालं पाहिजे यासाठी अथक प्रयत्न किंवा परिश्रम घेतले जातात त्यासाठी लहानपणापासूनच अनेक कला जोपासताना आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते.
काही मुले किंवा मुलींना लहानपणापासूनच या छंदाची जोपासना करताना आपल्याला पाहायला मिळते अनेकांची व्हिडिओ यामध्ये डान्स असो चित्र लेखन असो गायन असो तसेच इतर कलासामग्री व्हिडिओ असो हे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा झालेले पाहायला मिळतात.
नुकताच एक लहान मुलीचा व्हिडिओ डान्स संदर्भात व्हायरल झालेला पाहायला मिळतो यामध्ये चिमुकली ‘ घनी बावरी ‘ या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, तिची डान्स स्टाईल आणि तिचा हसतमुख चेहरा नीट करायचे लक्ष वेधून घेत आहे.
शेजारी उभे असणारे सर्व तिच्या डान्स आनंद घेत आहे आणि तिला प्रोसायची बर करत आहेत
हा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवरील @barkat.arora या युजरच्या अकाउंट वर तुम्हाला पाहायला मिळेल आत्तापर्यंत या व्हिडिओवर मिलियन होऊन अधिक वीस मिळाले आहेत 60,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत.
नेटकरांनी भरभरून या व्हिडिओच्या खाली कमेंट केल्या आहेत.