पर्यटन संचालनालय सवलती आणि माहिती
हि बातमी पहा :👇
- महाराष्ट्रात 2024 चा पहिला पाऊस जूनच्या या तारखेला पडणार पंजाबराव डख यांनी दिले मान्सून चे वेळापत्रक Monsoon 2024 👈
- कॉलेजच्या या कार्यक्रमात ‘ चोली के पीछे क्या है ‘ या गाण्याच्या डान्स वर सोशल मीडियावर नेटकरी भडकले, पहा काय झाले👈
👉👉 महिलांना 15 लाख कर्ज संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈
कृषी पर्यटन व्यवसायासाठी महिलांसाठी पात्रता
- कृषी पर्यटन व्यवसाय जर करायचा असेल तर’ पर्यटन संचालनाकडे ‘ ती महिला नोंदणीकृत असली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करावी लागेल.
- कृषी पर्यटन व्यवसाय हा महिलांनी चालवला पाहिजे किंवा त्यांच्याच नावाने नोंदणीकृत पाहिजे.
- पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असणारे परवानगी तुमच्याकडे पाहिजे.
- तुमच्या आधारशी बँक लिंक पाहिजे.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचे हप्ते हे वेळेवर भरले पाहिजे.
- लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, तसेच पर्यटन व्यवसाय सुद्धा महाराष्ट्रात चालू केला पाहिजे आणि कर्ज देणारी बँक सुद्धा ही महाराष्ट्रातील पाहिजे किंवा तिची शाखा महाराष्ट्र पाहिजे.
महिला कृषी पर्यटन ‘ या संदर्भात कोणता व्यवसाय करू शकतात
महिलांना कृषी संदर्भात पर्यटन व्यवसाय करायचा असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ते खालील प्रमाणे
- कॅरेव्हान Kavran
- पर्यटन सुविधा केंद्र
- कृषी पर्यटन केंद्र
- रिसॉर्ट
- ट्री हाऊस
- वोकेशनल हाऊस
- टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
- महिलांनी चालवलेली कॉमन किचन.
- हॉटेल्स
- मेडिकल टुरिझम.
- मोटेल इत्यादी.
👇👇👇👇
👉👉 महिलांना 15 लाख कर्ज संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈