घरात महिला असेल तर व्यवसाय सुरू करायला 15 लाख रुपये मिळत आहे , असा करा अर्ज | Women loan 15 lakh agro tourism

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Women loan 15 lakh rupees to start business for agro tourism : नमस्कार शेतकरी बंधूंनो, शासनामार्फत ‘ आई महिला पर्यटन धोरण जाहीर ‘ नुकतेच करण्यात आले आहे. या धोरण निर्णयानुसार महिलांना आता कृषी संदर्भात व्यवसायासाठी 15 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. ज्या महिला या व्यवसायासाठी किंवा संकल्पनेसाठी उत्सुक असतील त्या महिला यासाठी अर्ज करू शकणार आहे. महिलांमध्ये नेतृत्व गुण तसेच व्यवसायाला प्रोत्साहित करण्यासाठी हे धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणामुळे किंवा योजनेमुळे महिलांमध्ये नेतृत्व करण्याचा विकास नक्कीच होईल तसेच त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम सुद्धा होतील आणि कृषी संदर्भात विकास सुद्धा होईल.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पर्यटन संचालनालय सवलती आणि माहिती

Women loan 15 lakh rupees to start business for agro tourism : कृषी मंत्रालयाने ‘ आई महिला पर्यटन धोरण जाहीर ‘ ही नवीन धोरण जाहीर केले आहे. यामुळे महिलांना कृषी पर्यटन क्षेत्रात आपले स्किल वापरता येणार आहे. त्यांच्यासाठी एक चांगली संधी सुद्धा आहे.

या धोरण मार्फत बँकेने 15 लाख ( सरकारी धोरण ) रुपये पर्यंत कर्ज मंजूर करण्याचे ठरवले आहे. यामध्ये कर्ज रक्कम असणार आहे याची व्याज जर नियमित या महिलेने भरले तर 12 % च्या मर्यादेमध्ये आणि 07 वर्षाच्या कालावधीमध्ये जे व्याज होणार आहे ते व्याज ‘ पर्यटन संचालनालय कृषी मंत्रालय ‘ हे भरणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त कृषी पर्यटनाचा व्यवसाय करून फक्त मुद्दल परत द्यायचे आहे जे व्याज होणार आहे ते व्याज हे पर्यटन संचालनालय भरणार आहे. पण यासाठी एकच अट आहे की तुम्ही वेळेच्या वेळेत हप्ते भरले पाहिजे.

हि बातमी पहा :👇

👉👉 महिलांना 15 लाख कर्ज संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈

कृषी पर्यटन व्यवसायासाठी महिलांसाठी पात्रता

  1. कृषी पर्यटन व्यवसाय जर करायचा असेल तर’ पर्यटन संचालनाकडे ‘ ती महिला नोंदणीकृत असली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करावी लागेल.
  2. कृषी पर्यटन व्यवसाय हा महिलांनी चालवला पाहिजे किंवा त्यांच्याच नावाने नोंदणीकृत पाहिजे.
  3. पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असणारे परवानगी तुमच्याकडे पाहिजे.
  4. तुमच्या आधारशी बँक लिंक पाहिजे.
  5. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचे हप्ते हे वेळेवर भरले पाहिजे.
  6. लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, तसेच पर्यटन व्यवसाय सुद्धा महाराष्ट्रात चालू केला पाहिजे आणि कर्ज देणारी बँक सुद्धा ही महाराष्ट्रातील पाहिजे किंवा तिची शाखा महाराष्ट्र पाहिजे.

महिला कृषी पर्यटन ‘ या संदर्भात कोणता व्यवसाय करू शकतात

महिलांना कृषी संदर्भात पर्यटन व्यवसाय करायचा असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ते खालील प्रमाणे

  • कॅरेव्हान Kavran
  • पर्यटन सुविधा केंद्र
  • कृषी पर्यटन केंद्र
  • रिसॉर्ट
  • ट्री हाऊस
  • वोकेशनल हाऊस
  • टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
  • महिलांनी चालवलेली कॉमन किचन.
  • हॉटेल्स
  • मेडिकल टुरिझम.
  • मोटेल इत्यादी.

👇👇👇👇

👉👉 महिलांना 15 लाख कर्ज संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now