Gas Cylinder Price : घरी गॅस सिलेंडर असेल तर सरकारने उचलले मोठे पाऊल, पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Cylinder Price : केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर धारकांना एक मोठी बातमी दिली आहे. या बातमी संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. बातमी ही सबसिडी संदर्भात आहे. केंद्र सरकारने सिलेंडर धारकांना त्यांच्या बँक खात्यावर सबसिडी मिळत नाही किंवा जे सबसिडी पासून वंचित आहेत त्यांना एक दिलासा दिलेला आहे. केंद्र सरकारने गॅस सिलेंडर धारकांना सबसिडी मिळत नाही त्यांना आता ‘ गॅस सिलेंडर पोहोच करणाऱ्या डीलर मार्फत ‘ जनआधार जोडण्याचे सांगितले आहे तसेच एलपीजी गॅस ई केवायसी करण्यास सांगितले आहे. ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडरची सबसिडी पुढच्या महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाने नुकतेच दिलेली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Cylinder Price : बऱ्याच गॅस सिलेंडर धारकांचे बँकेला आधार लिंक नाही यामुळे सुद्धा तुम्हाला सबसिडी मिळत नसेल. तुम्ही केवायसी जरी केली आणि बँकेला जर लिंक नाही केले तर तुम्हालाही सबसिडी सुद्धा मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला बँकेला आधार जोडावे लागेल किंवा सिडींग करावे लागेल.

बरेच जणांचे डॉक्युमेंट जमा करून देखील ई केवायसी झालेली नाही. अशा एलपीजी सिलेंडर धारकांना पुन्हा एकदा इ केवायसी सरकारने करायला लावले आहे.

सरकारी आदेशानुसार आता तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी गॅस एजन्सीकडे जायची गरज नाही. आता तुम्ही इ केवायसी रेशन विक्रेत्या दुकानातच सुविधा दिलेली आहे. रेशन विक्रेत्यांना सरकारी सूचना आल्या आहेत की त्यांनी लवकरात लवकर या ग्राहकांच्या आधार सिडींग चे काम करावे.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now