India Mansoon 2024 IMD update : नमस्कार शेतकरी बंधूंनो मागील वर्षीपासून दुष्काळाचे सावट असताना याचा परिणाम शेतमालावर होत होता. नुकतेच आय एम डी ( IMD ) यांनी मान्सून संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे, यावर्षी मान्सून हा इतर वर्षाच्या तुलनेत अधिक जास्त असणार आहे.
हि बातमी पहा : दहावी बारावी निकालाच्या तारखा जाहीर
India Mansoon 2024 IMD update : शेतकरी बंधूंनो, यावर्षी मानसून चक्र जास्तच प्रबळ झालेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका यादरम्यान महासागरात झालेल्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणावर ” ला लीना ” सक्रिय झाले आहे. ला लिना मुळे जे मान्सून वारे आहेत ते कितीतरी पटीने वाढतात. त्यामुळे हे जे वारे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षा 10 ते 15 पट जास्त सोबत नेतात. ज्यावेळी प्रशांत सागरात ला लिना प्रभाव जाणवतो त्यावेळी भारतामध्ये मान्सून हा सरासरीपेक्षा जास्त येत असतो.
हि बातमी पहा : महिलांना मिळणार मोफत स्कुटी ! हे कागदपत्रे द्या आणि स्कुटी घेऊन जा !
हे कारण आहे की, यावर्षी मान्सून हा सरासरीपेक्षा खूपच जास्त असणार आहे. आणि तुम्ही पाहिले असेल की मोठ्या प्रमाणावर उष्णता सुद्धा जाणवते. हे कारण आहे की मान्सून मोठ्या प्रमाणावर भारताकडे आकर्षित झालेला आहे. येत्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये सोबत महाराष्ट्र मध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल.
👉👉 मान्सून संदर्भात डिटेल मध्ये अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈
👉👉 मान्सून संदर्भात डिटेल मध्ये अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈