Ration card Rule Change : नमस्कार मित्रांनो काही दिवसाच्या अंतराने रेशन कार्ड मध्ये नियम नेहमी बदलत असतात नुकतेच केंद्र सरकारने एक नोव्हंबर पासून जे रेशन कार्ड धारक आहेत या संदर्भात नियम बदललेले आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत
या नवीन बदलल्या नियमामुळे, ज्यांना पुरवठा विभागाकडून राशन भेटते तसेच गहू आणि तांदळाच्या वाटपामध्ये सुद्धा बदल केला जाणार आहे याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत तसेच केवायसी संदर्भात महत्त्वाचे अपडेट सुद्धा आली आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत
तुम्हाला कदाचित माहिती असेल मागील वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील जे रेशन कार्डधारक आहेत यांना दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप केला होता पण यावेळी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागल्या कारणाने या आनंदाच्या शिधा वाटप करता येणार नाही.
जे रेशन कार्डधारक आहेत त्यांना माहीतच असेल की राज्य सरकार मार्फत अर्थात केंद्र सरकार मार्फत 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू याचे वाटप होत होते आता यामध्ये बदल केला गेला आहे आता येथे सम-समान वाटप केले आहे आता 3 किलो ऐवजी 2.5 किलो गहू तसेच 2.5 किलो तांदूळ असे दिले जाणार आहे.
पूर्वी किंवा याआधी ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना 14 किलो गव्हाचं 30 किलो तांदळाचे वाटप केले जात होते तर आता 18 किलो तांदळासह 17 किलो गव्हाचे वाटप त्यांना केले जाणार आहे.
त्यानंतर रेशन कार्ड ई केवायसी ची मुदत ही 31 ऑक्टोबर पर्यंत होती आता ती मुदत काही दिवसांसाठी वाढवण्यात आलेली आहे ज्यांनी ई केवायसी केलेली आहे त्यांना रेशन पुढे चालू राहणार आहे त्यांचे येणाऱ्या काळामध्ये रेशन मिळणार नाही किंवा बंद होणार आहे.
👇👇👇👇👇
रेशन कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👆👆👆👆👆
रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा ?
रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट जर करायचा असेल किंवा तुम्ही जर नवीन नंबर घेतला असेल आणि तो तो जर नवीन रेशन कार्ड मध्ये अपडेट करायचा असेल तर यासाठी पद्धत खूप सोपे आहे. खालील पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता
- नवीन मोबाईल नंबर जर अपडेट करायचा असेल तर सुरुवातीला ‘ नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल या वेबसाईटवर यायचं आहे.
- वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या बाजूला सिटीझन कॉर्नर अशी एक टॅब दिसेल किंवा section दिसेल यावर जाऊन रजिस्टर किंवा चेंज मोबाईल नंबर हा पर्याय घेऊन तुम्ही मोबाईल नंबर ऍड करू शकता या ठिकाणी आधार नंबर विचारेल आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक आधार लिंक मोबाईलवर ओटीपी येईल ओटीपी या ठिकाणी टाकल्यानंतर हा नंबर लिंक होऊन जाईल.
- अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड मध्ये नवीन नंबर समाविष्ट करू शकतात.
👇👇👇👇👇
रेशन कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👆👆👆👆👆