Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
https://www.aaplabaliraja.com/2023/04/pm-kisan-samman-nidhi-yojana.html
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधुनो, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा नुकताच 18 वा हप्ता हा 05 ऑक्टोंबर 2024 ला येऊन गेला. त्यामध्ये  8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचे 2000 रु  त्यांच्या बँक खात्यात मिळाले आहेत, पण असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही किंवा त्यांना का पैसे मिळाले नाही याचे कारण सुद्धा सांगितले गेले नाही.आज आपण हे अडकलेले पी एम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा कसे करायचे या संदर्भात या लेखात माहिती पाहणार आहोत .

शेतकरी मित्रानो सुरुवातीला पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यावर आले की नाही सर्वप्रथम पाहावे त्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे ( www.pmkisan.gov.in ). या वेबसाईट वर आल्यानंतर तुमच्या खात्याची स्थिती तपासायची ( Beneficiary status ) आहे. यामध्ये आल्यानंतर 05 ऑक्टोंबर 2024 ला हप्ता आला आहे की नाही चेक करा. आला नसेल तर खालील गोष्टी चेक करा

पीएम किसान च्या 19 व्या हप्त्याचे पेमेंट स्थिती कशी पाहणार ? Pm kisan 19th Installment Payment Status

पी एम किसान योजनेच्या हप्तांच्या तारखा Pm kisan Scheme All Installment Date

पी एम किसान योजनेचा हप्ताबँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी आली ती तारीख
13 वा हप्ता27 फेब्रुवारी 2023
14 वा हप्ता27 जुलै 2023
15 वा हप्ता15 नोव्हेंबर 2023
16 वा हप्ता28 फेब्रुवारी 2024
17 वा हप्ता18 जून 2024
18 वा हप्ता5 ऑक्टोबर 2024
19 वा हप्ताअंदाजित 15 ते 25 फेब्रुवारी 2025

या ठिकाणी यादीत नाव पहा

पीएम किसान योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Pm kisan registration Document

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • सातबारा व आठ अ उतारे
  • पी एम किसान नोंदणी फॉर्म

पी एम किसान योजनेसाठी पात्रता Pm Kisan Eligiblity

  • भारताचे नागरिकत्व पाहिजे
  • फेब्रुवारी 2019 पूर्वी शेती नावावर पाहिजे, जर जमीन 2019 नावावर नंतर झाली असेल तर ती वडिलोपार्जित वारसाने झालेली पाहिजे.
  • अल्पभूधारक शेतकरी पाहिजे.
  • पात्र शेतकऱ्याकडे आधार लिंक बँक खाते पाहिजे.
  • त्याच्याकडे आधार कार्ड पाहिजे.

pmkisan.gov.in 19 वा हप्ता pm kisan 19th installment

योजनापी एम किसान सन्मान निधी योजना
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकारने
योजना सुरू वर्षसन 2019 मध्ये
लाभवार्षिक सहा हजार रुपये
पात्रतापात्र शेतकरी
19 वा हफ्ता तारीखफेब्रुवारी 2025 मध्ये
वेबसाईट ऑफिशियलpmkisan.gov.in

पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये येणार आहे.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now