रेशन कार्ड मध्ये झाला मोठा बदल त्या ऐवजी आता दुसऱ्याच वस्तू देणार, यादी पहा Ration card

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card :

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतेच रेशन कार्डधारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे ही आनंदाची बातमी काय आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

त्यात एक महत्वाची गोष्ट केंद्र शासनाने सुरुवातीला रेशन मध्ये तांदूळ दिले जायचे ते आता बंद केले जाणार आहे त्याऐवजी दुसऱ्या वस्तू दिल्या जाणार आहेत याबद्दल आपण माहिती पाहू.

रेशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारमार्फत जे बी पी एल रेशन धारक आहेत अशा सर्व कुटुंबांना सुरुवातीला गहू आणि तांदूळ दिले जायचे. ही पद्धत फार पूर्वीपासूनच चालू होते मध्यंतरी केंद्र सरकारने जी रेशन कार्डधारक आहेत त्यांना 2028 पर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे असे सुद्धा घोषणा केली होती.

हे जरी धान्य मोफत असले आताच तांदूळ ऐवजी इतर वस्तू दिल्या जाणार आहेत ते आपण पाहू

जे इतर वस्तू दिल्या जाणार आहेत याची संख्या जवळजवळ 9 आहे या वस्तू देणे मागे केंद्र सरकारचा जे भारतातील बीपीएल रेशन कार्डधारक आहेत यांचे आरोग्यमान सुधारणे हे आहे त्यामुळे या नऊ जीवनाशक वस्तू किंवा गोष्टी दिल्या जाणार आहे.

केंद्र सरकार मार्फत जवळजवळ 90 कोटी लोकांना हे राशन पुरवले जाते यामध्ये गहू आणि तांदळाचा समावेश मुख्याता होता आता त्याऐवजी नऊ गोष्टी दिल्या जाणार आहेत

यामध्ये गहू, हरभरा, साखर, डाळ, मोहरीचे तेल, सोयाबीन, मसाले, मीठ आणि मैदा याचा समावेश केला जाणार आहे. या सर्व गोष्टी भारतातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊनच समाविष्ट केले गेले आहे.

रेशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड कसे तयार करणार ?

तुम्ही जर भारताचे नागरिक असाल त्यात त्यात महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही सोप्या पद्धतीने रेशन कार्ड काढू शकता. याच्या दोन पद्धती म्हणता येईल एक म्हणजे ऑनलाईन दुसरे म्हणजे ऑफलाईन

ऑफलाइन मध्ये तुम्ही सर्वांचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि नवीन रेशन कार्ड चा अर्ज हे सर्व भरून तहसील मध्ये जमा करायचा आहे तुम्हाला काही दिवसानंतर नवीन रेशन कार्ड मिळेल

त्यानंतर दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धत यामध्ये तुम्ही स्वतः घरी बसल्या अर्ज करू शकता एकदा अर्ज केल्यानंतर 45 दिवसानंतर तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने तयार होईल आणि या रेशन कार्डद्वारे तुम्ही रेशनचे धान्य घेऊ शकता किंवा इतर कामासाठी या रेशन कार्डचा वापर करू शकता

याची प्रत किंवा रेशन कार्ड तुम्ही तहसीलमध्ये कलेक्ट सुद्धा करू शकता आता ऑनलाईन कसे करणार तर यासाठी तुम्ही आरसीएमएस RCMS https://rcms.mahafood.gov.in/ या महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या पोर्टल वर जाऊन नवीन खाते तयार करून तिथे जी माहिती पाहिजे ती भरून अर्ज सादर करू शकता अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड साठी अर्ज दाखल करू शकता.

रेशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now