Sumangala Yojana 2024 नमस्कार, मित्रांनो आज आपण एक योजने बद्दल माहिती पाहणार आहोत , या योजनेत तुम्ही दररोज काही रक्कम गुंतवल्यास नंतर तुम्हाला यामधून 14 लाख रुपयांचा परतावा मिळण्याची संधी आहे. चला तर या योजने संपूर्ण माहिती घेऊया.
सुमंगला बचत योजना
भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे हि सुरू करण्यात आलेली योजना दररोज तुम्ही फक्त 95 रुपये गुंतवणूक केल्यास पुढे जाऊन तुम्हाला थेट 14 लाख रुपयांचा परतावा देण्याचे आश्वासन हि सुमंगल योजना देते. याशिवाय पोस्ट ऑफिस हे सरकार अंतर्गत येत असल्याने यात सुरक्षितत आहे .
Sumangala Scheme 2024 योजनेचा लाभ कसा घेणार ?
या सुमंगल बचत योजना लाभ घेण्यासाठी, तुम्ही दररोज फक्त 95 रुपये आपल्या बचत खात्यात गुंतवायचे आहे . ही रक्कम तुम्ही नियमित जमा करत राहिल्यास, काही दिवसानंतर 14 लाख रुपयांचा लाभ मिळेल . याशिवाय पॉलिसी धारक हा जिवंत असेल तर त्या व्यक्तीला मनी बॅक सुविधा सुद्धा लाभ दिला जातो.
योजनेची वैशिष्ट्ये
- शहरी आणि ग्रामीण भागातील लाभ – ही योजना सुरुवातीला ही योजना ग्रामीण भागासाठी सुरू केली होती , पण आता त्यामध्ये शहर भागाचाही समावेश केला आहे.
2) नॉमिनीला लाभ – ज्या व्यक्तीने पोलिसी घेतली आहे पॉलिसी धारकाचा मृत्यू अचानक झाल्यास, त्याच्या नॉमिनीला बोनस आणि इतर सर्व विमा चे पैसे सुधा मिळतात.
3) बोनस सुविधा – या योजनेतुन दरवर्षी ठराविक बोनस देखील पोलिसी धारकाला दिला जातो.
वय मर्यादा
- पॉलिसी टर्म : 15 वर्षे आणि 20 वर्षे
- किमान वय 19 वर्षे; प्रवेशासाठी कमाल वय 40 वर्षे
- जगण्याचे फायदे अधूनमधून खालीलप्रमाणे दिले जातात: –
- 15 वर्षांची पॉलिसी- 6 वर्षे, 9 वर्षे आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येकी 20% आणि मॅच्युरिटीवर जमा झालेल्या बोनससह 40%
- 20 वर्षांची पॉलिसी- 8 वर्षे, 12 वर्षे आणि 16 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येकी 20% आणि मॅच्युरिटीवर जमा झालेल्या बोनससह 40%
- शेवटचा घोषित बोनस- ₹ 45/- प्रति ₹ 1000 प्रति वर्ष विमा रक्कम
अर्ज कसा करावा?
या सुमंगल बचत योजना योजनेत अर्ज भरण्यासाठी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट मध्ये जा आणि सुमंगला बचत योजना विषयी अधिक माहिती त्या ठिकाणी घ्या. या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी आणि या सुमंगल बचत योजना या योजनेतून सुरक्षित भविष्य करण्याची ही एक चांगली संधी आहे.
अधिक माहिती येथे क्लिक करून पहा
👆👆👆👆👆👆