दहावी आणि बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये लागणार, तारीख पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra 10th and 12th acedamic result date declared : मित्रांनो, नुकतेच दहावी आणि बारावी ची परीक्षा झालेली आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये निकाल कधी लागणार या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. एक नवीन माहिती यांनी निकाल संदर्भात पुढे आली आहे. आता दहावी बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. माहिती आली असे की दहावी आणि बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये लागणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल हा 5 जून पूर्वीच लागणार आहे. दहावीच्या 95 टक्के विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आणि बारावीचा निकाल हा 25 मे पूर्वीच लागणार आहे. पेपर तपासण्याचे काम जवळजवळ पूर्ण झालेली आहे त्यामुळे लवकर निकाल लावणार आहे.

👇👇👇👇

👉👉निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now