वंशावळ काढा दोन मिनिटात; माहिती करून घ्या कसे काढायचे vanshaval in marathi

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

vanshaval in marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण सोपे शब्दांमध्ये वंशावळ कशी काढायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची तसेच किडीची माहिती असते.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुमची पूर्वज कोण होते तसेच त्यांची नावे काय त्यांचा व्यवसाय कोणता होता याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे वंशावळ चे महत्व असाधारणच आहे.

vanshaval in marathi :उदाहरणार्थ वंशावळ मध्ये तुम्ही, तुमचे वडील त्यानंतर वडिलांच्या बहिणी म्हणजेच आत्या, तसेच वडिलांचे वडील म्हणजे आपल्या आजोबा त्यांच्या बहिणी तसेच आजोबांचे वडील म्हणजे पणजोबा

तसेच पणजोबा वडील खापर पणजोबा त्यानंतर त्यांचे वडील याची सिरीज ही खूप लांबलचक असते यालाच आपण वंशावळ म्हणतो.

वंशावळ कशी काढतात ?

वंशावळ ही आपल्या रक्ताच्या पिढीची माहिती असते. यामध्ये कोण कोण असते याबद्दल आपण वर माहिती पाहिलेली आहे.

आपल्या पिढीची उतरत्या क्रमाने मांडणी केलेली असते. याचा वापर तुम्हाला जातीचा दाखला काढण्यासाठी, तसेच जमिनी संदर्भात तंटे असतील त्यावेळी ही वंशावळ लागत असते.

अर्थात इतर कामासाठी सुद्धा लागते.

. यावेळी आपण कुणबीचे दाखले काढतो त्यावेळी आपले पूर्वजांचे नोंदी आपण पाहत असतो. यामध्ये तुमच्या सातबारावर या संदर्भात नोंद केली आहे का नाही हे पाहतो.

त्यानंतर गाव नमुना आठ अ पाहतो. जुन्या निजामकालीन नोंदी पाहतो तसेच रेकॉर्ड ऑफ राईट यामध्ये असणाऱ्या नोंदी पाहतो. यामध्ये जर आपल्याला कुणबीची नोंद पाहायला मिळाली आजोबांचे नावाच्या पुढे तर आपण त्याचा वापर कोणीच दाखल्यासाठी करतो. याद्वारे आपल्याला कुणबीचा दाखला मिळतो.

ज्यावेळी आपण जातीचा दाखला काढतो त्यावेळी याची वंशावळ आपल्याला जोडावे लागते तसेच जात पडताळणीच्या वेळी हीच वंशावळ जोडावी लागते.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now