पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला येणार बँकेमध्ये येणार, तारीख पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan 17 Installment date : नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंसाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये ‘ पी एम किसान योजना ‘ सुरू केली. या पीएम किसान योजनेमार्फत भारतातील शेतकऱ्यांना 1 वर्षामध्ये सहा हजार 6,000 रुपये येतात. महाराष्ट्र सरकारने सुद्धा पी एम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजना महाराष्ट्रात सुरू केली. या नमो शेतकरी योजनेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीचे आणखी 6,000 रुपये मिळतात.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan 17 Installment date : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे एकूण एका वर्षात बारा हजार रुपये भेटतात. त्यामुळे या योजना शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी योजना असे म्हणता येईल.

या बातम्या पहा :

Pm Kisan installment date declared : आतापर्यंत पीएम किसान योजनेचे एकूण 16 हप्ते Pm kisan installment आलेले आहे. आणि येणारा 17 वा हप्ता कधी येणार या संदर्भात आपण आजच्या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत.

👉👉पात्र पी एम किसान योजनेची नवीन यादी जाहीर👈👈

👉👉पात्र नमो शेतकरी किसान योजनेची नवीन यादी जाहीर👈👈

Pm Kisan installment date declared : मित्रांनो पी एम किसान योजने संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. पी एम किसान योजनेचे केवायसी तसेच आधार लिंकिंग करण्याचे काम वेगाने कृषी विभागामार्फत चालू आहे.

द हिंदू मध्ये आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता हा जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात येणार आहे. हा येण्याअगोदर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे बँकेला आधार लिंकिंग, आधारला मोबाईल नंबर , लँड सीडिंग आणि केवायसी हे कामे करण्यास सांगितले आहे.

👉👉 पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना येणाऱ्या सर्व हप्त्या संदर्भात आणि अपडेट संदर्भात तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर येथे क्लिक करा 👈👈

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now