आता Mobile मध्ये UPI वापरा कोणत्याही Debit Card शिवाय पहा ट्रिक Use UPI without Debit Card

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Use UPI without Debit Card : नमस्कार मित्रांनो, आपण फोनमध्ये अर्थात गुगल पे आणि फोन पे मध्ये यूपीआय वापरताना अर्थ किंवा अकाउंट सेटअप करताना आपल्याला तेथे डेबिट कार्ड नंबर तसेच यूपीए पिन नंबर मागत असतात. पण आपण आज अशी ट्रिक पाहणार आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त एक मोबाईल नंबर ओटीपी टाकून अकाउंट चालू शकता आणि आधार नंबर टाकून एक ओटीपी घेऊन अकाउंट सेटअप करू शकता. या ठिकाणी कोणतीही डेबिट कार्ड लागत नाही. चला तर ही ट्रिक पाहू.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Use UPI without Debit Card : मित्रांनो आपण मोबाईल मध्ये एक ॲप इन्स्टॉल केल्यावर तेथे यूपीआय मार्फत ट्रांजेक्शन करू शकता आणि या ठिकाणी डेबिट कार्ड सुद्धा लागत नाही. याबद्दल आपण माहिती पाहू.

  1. सुरुवातीला मोबाईल मध्ये असणाऱ्या प्लेस्टोर Playstore मध्ये जायचं आहे.
  2. तेथे भीम ॲप BHIM APP इन्स्टॉल करायचा आहे.
  3. भीम ॲप इन्स्टॉल केल्यानंतर एक पिन कोड चार अंकी सेट करायचा आहे.
  4. त्यानंतर ते ॲप ओपन होईल. ओपन झाल्यानंतर प्रोफाइल अपडेट मध्ये जायचं आहे ( डाव्या बाजूला वरच्या साईडला ).
  5. प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऍड बँक अकाउंट Add Bank account ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचा आहे.
  6. ऑप्शन Add Bank Acount निवडल्यानंतर तुम्हाला जी बँक ऍड करायचे आहे ती या ठिकाणी सिलेक्ट Select Bank करायची आहे. ( Ex- State bank Of India ).
  7. बँक सिलेक्ट केल्यानंतर, तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील 1. एक म्हणजे डेबिट कार्ड. 2. आणि दुसरे म्हणजे आधार नंबर. तुम्ही या ठिकाणी दुसरा ऑप्शन निवडायचा आहे आधार नंबर.
  8. आधार नंबर Aadhaar number निवडल्यानंतर सुरुवाती चे आधार नंबरचे सहा अंक टाका म्हणून ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड वरती सुरुवातीची सहा अंक टाका.
  9. त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईलवर सहा अंकी ओटीपी येईल. तो यामध्ये भरायचा आहे.
  10. त्यानंतर यूपी आय पिन सेट set upi pin करायचा आहे.
  11. त्यानंतर काही सेकंदातच तुमचा अकाउंट सेटअप होईल.
  12. अशाप्रकारे तुम्ही काही सेकंदातच बिना डेबिट कार्डचे यूपीआय अकाउंट तयार करू शकता. आणि पैसे ट्रान्सफर करू शकता.

👇👇👇👇

👉👉 भीम यूपीआय BHIM UPI APP येथे क्लिक करून चालू करा 👈👈

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now