या गावातील ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक घरावरच ‘क्यूआर कोड’ लावला – सगळीकडे चर्चा च चर्चा !
या चेंढरे गावाची चर्चा राज्यभर झाली. आणि महाराष्ट्रीतील पहिली ग्रामपंचायत ठरली CHENDHARE ALIBAG VILLAGE TODAY NEWS अलिबाग मधील चेंढरे ग्रामपंचायतीने प्रत्येक घरावरच क्यू आर कोड‘ लावला. ऑनलाईन ही सुविधा देणारी पहिली ग्रामपंचायत ठरली. घरावर … Read more
