नमो महासन्मान’चा निधी आज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा Namo Shetkari Mahasanmaan Nidhi first Installment today Transferred
नमो शेतकरी महासन्मान निधी चा पहिला हप्ता आज पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पाठविण्यात आला. Namo Shetkari Mahasanman Nidhi first Installment today Transferred आगामी काळात येणाऱ्या या लोकसभा व त्यानंतरच्या असणाऱ्या विधानसभा निवडणुकाअन्सार्या Elections डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात असणाऱ्या पीएम किसान योजनेच्या PM Kisaan Yojana पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ’ Namo Shetkari Mahasanman … Read more