Sheli Palan Yojana 2024 शेळ्या पालना साठी आता मिळणार 10 लाख रुपये अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड ; येथे अर्ज करा
Sheli Palan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना काढलेली आहे ‘ शेळी पालन योजना 2024 ‘ . या योजनेसाठी सरकार लाखो रुपये अनुदान शेतकऱ्यांसाठी देत आहे. Sheli Palan Yojana 2024 तसेच जे पशुपालन करणारे असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, शेती सोबतच शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन याकडे पाहिले जाते. … Read more