महिलांना शिलाई मशीन मिळणार मोफत आणि झेरॉक्स मशीन सुद्धा मिळणार ! अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा Maharashtra Silai Machine And Zerox Machine Application | silai machine application maharashtra 2024
silai machine application maharashtra 2024 : नमस्कार, समाज कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील लोकांना विशेषतः महिलांना शंभर टक्के अनुदानासह शिलाई मशीन मिळणार आहे. जे हे घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्याकडून या विभागाने अर्ज मागितले आहे. ज्या महिलांना शिलाई मशीन पाहिजे तसेच झेरॉक्स मशीन सुद्धा पाहिजे असेल तर त्यांनी 31 मार्च 2024 अर्ज केले पाहिजे. मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा … Read more
