राष्ट्रीय काँग्रेस जाहीरनामा लोकसभा 2024 निवडणूक Congress jahirnama loksabha election 2024 Congress jahirnama loksabha election 2024 : राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी 5 एप्रिल 2024 ला लोकसभा निवडणूक 2024 साठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केले आहे. या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी, महिला, आशासेविका, अनुसूचित जाती जमाती यासाठी, ओबीसींसाठी आणि समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी विविध योजनांचा पाऊस केलेला आहे या संदर्भात माहिती तुम्ही खालील चित्रामध्ये पाहू शकता. 👇👇👇👇👇 Congress jahirnama loksabha election 2024