शेतकऱ्यांनो रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया झाली सुरू ; ही आहे शेवटची तारीख वाचा सविस्तर Pik Vima Yojana

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्यांमध्ये केंद्र सरकार मार्फत राज्य सरकार मार्फत रब्बी पिक विमा, या विमाचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी तुम्हाला एक रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहू

खरिपा मध्ये आपण बाजरी मूग तूर कांदा या पिकाचा साधारणपणे विमा काढत असतो याची सुरुवात तुम्हाला जून च्या शेवटच्या तारखेपासून आणि जुलै च्या महिन्यापर्यंत प्रत्येक वर्षी पिक विमा अर्ज प्रक्रिया चालू राहत असते

त्याचप्रमाणे रब्बी सीझनमध्ये यामध्ये ज्वारी याच्यामध्ये जिरायत व बागायत हे दोन प्रकार असतात त्याच्याबरोबर गहू रब्बी कांदा हरभरा साधारणपणे या पिकाचा विमा काढला जातो याची सुरुवात तुम्हाला ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसाच्या आत भरायला सुरुवात होत असते.

पिक विमा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आता नोव्हेंबर महिन्यामध्ये एक तारखेपासून रब्बी पिक विमा 2024 पिक विमा काढण्याची सुरुवात झालेली आहे. सरकारमार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रब्बी पिक विमा 2024 चा पिक विमा काढून घ्यावा.

जेणेकरून जर नैसर्गिक आपत्ती आली तर तुम्हाला यावर हरकत नोंदवून पीक विमा मिळवता येईल.

मागील वर्षाच्या पिक विमा याद्या या ठिकाणी पहा

सन 2023 पासून शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्याची सुरुवात केली आहे याला शेतकऱ्यांनी एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग यामध्ये विमा काढण्याचे काम करत आहेत

आता रब्बी 2024 मध्ये अर्ज प्रक्रिया एक नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे आणि 30 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे

भुईमूग साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 15 डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे. सरकार मार्फत लवकरात लवकर पिक विमा काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

अर्ज कोठे करणार ?

तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पीक विम्यासाठी अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना वेबसाईटवर जाऊन शेतकरी लॉगिन करून आवश्यक माहिती भरून यामध्ये बँक पासबुक आधार नंबर तसेच सर्वे नंबर टाकून आणि याला आवश्यक असणाऱ्या पिक पेरा भरून तुम्ही विमा भरू शकता

किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्र यामध्ये जाऊन हा विमा काढू शकता तेथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा आणि पीक पेरा भरून दिल्यानंतर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल.

मुदतीपूर्व शेतकऱ्यांनी विमा भरावा ?

राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी हा रब्बी पिक विमा मुदतीपूर्व भरावा असे आवाहन करण्यात येत आहे.

शेवट शेवट भारताने अनेक अडचणी येत असतात यामध्ये ऑनलाइन साईट ही ठप्प होत असते किंवा चालत नाही आणि शेवटला मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग पिक विमा भरत असल्याकारणाने पिक विमा भरता येणार नाही किंवा यामध्ये जास्त वेळ जाईल यासाठी लवकरात लवकर पिक विमा भरावा असे आवाहन करण्यात येत आहे

मागील वर्षाच्या पिक विमा याद्या या ठिकाणी पहा

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now