sbi bank amrit kalash fd scheme interest rate details : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ इंडिया द्वारे रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकांनी सुद्धा आपल्या व्याजदर मध्ये वाढ केलेली आहे. नुकतेच State Bank Of India स्टेट बँक बँकेने SBI Amrit Kalash Deposit Yojana सुरू केली असून या योजनेमार्फत बँक खातेदारासाठी किंवा ठेवणाऱ्यांसाठी 7.6 टक्के पर्यंत रिटर्न मिळत आहे.
योजना | SBI Amrit Kalash Deposit Yojana 2024 |
सुरू | स्टेट बँक ऑफ इंडिया |
कालावधी | 400 दिवस |
टक्केवारी | 7.10% – सामान्य नागरिकांसाठी 7.60% – वरिष्ठ नागरिकांसाठी |
लिंक | येथे क्लिक करा |

या ठिकाणी समजून घ्या. जर या योजनेअंतर्गत तुम्ही जर सामान्य नागरिक असाल तुम्ही 01 लाख रुपये या योजनेअंतर्गत 400 दिवसासाठी या ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेअंतर्गत गुंतवणूक केले किंवा invest केले तर तुम्हाला 400 दिवसानंतर व्याज म्हणून 8,017 रुपये मिळतील. State Bank Of India आणि जर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेअंतर्गत दर एक लाख रुपये गुंतवणूक केली तर त्यांना चारशे दिवसानंतर व्याज 8600 मिळतील.
लाभ कोण घेऊ शकणार आहे ?
- या ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेमध्ये भारतातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मोठाले इन्वेस्टर यामध्ये भाग घेऊ शकणार आहे.
- यामध्ये वयाची अट आहे कमीत कमी 19 वर्ष त्या नागरिकाचे असावे.
SBI Amrit Kalash Yojana कागदपत्रे आवश्यक ?
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट
- ई-मेल आयडी इत्यादी.
अर्ज कसा करणार ? SBI Amrit Kalash Yojana 2024
- तुम्हाला जर या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जावे लागेल.
- तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेच्या फॉर्मची मागणी त्यांच्याकडे कराय ची आहे.
- ती तुम्हाला फॉर्म देतील, त्यामध्ये माहिती व्यवस्थित भरा आणि आवश्यक असणारे कागदपत्रे त्याला जोडून त्या बँकेच्या कर्मचाऱ्याकडे जमा करा.
- त्यानंतर ते तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरून देतील.
- तिथून पुढे 400 दिवसापर्यंत तुम्ही किती रक्कम त्यामध्ये टाकणार आहात. तेवढी ती FD Invest मध्ये गुंतवणूक करतील.
- 400 दिवसानंतर तुम्हाला किती व्याज होणार आहे त्याबद्दल State Bank Of India कर्मचारी माहिती देतील.
- अशा प्रकारे तुम्ही या ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनांमध्ये भाग घेऊन चांगल्या प्रकारे रिटर्न घेऊ शकता.