1880 सालानुसार जुने फेरफार तसेच 7/12 आणि 8अ काढा आता मोबाईल मधून, फक्त 2 मिनिटात old land records 7/12 ferfar

Old Land Record Maharashtra From 1880
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

old land records 7/12 ferfar : नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पण 1980 सालापासून जुने 8 अ, सातबारा तसेच जुने फेरफार आपल्या मोबाईल मध्ये कसे पाहायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

कधी कधी जमीन विक्री व्यवहारामध्ये या रेकॉर्डस् ची गरज भासते. कधी जुने व्यवहार झाले असतात काही रेकॉर्डस् आपल्याला पाहिजे असतात. उदा. विहीर कोणाच्या नावावर आहे कोणाचा किती हिस्सा, तसेच जमिनीचा व्यवहार कोणत्या पद्धतीने त्यात किती हिस्सा आहे तसेच इतर अधिकार कोणाचे आहे या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे असते.

old records farm land from year of 1880 maharashtra

old land records 7/12 ferfar : तर या बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती पहायची आहे.या साठी सुरुवातील तुम्हाला या संकेत स्थळावर यायचे आहे. 

Link : https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords

या लिंक वर गेल्यानंतर तेथे नवीन रेजिस्ट्रेशन वर क्लीक करून नवीन खाते तयार करू शकता. यानंतर लॉग इन आयडी तसेच पासवर्ड टाकून येथे लॉग इन करून जी माहिती पाहिजे ती सर्च करून ती मिळवू शकता.

या पद्धतीने तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती या वेबसाइट वरून ती मिळवू शकता.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment