सरकार गरिबांना देत आहे मोफत साडी असा अर्ज करा १०० % मिळणार तुम्हाला Mophat Sadi Yojana Maharashtra
महाराष्ट्र शासन मार्फत 10 नोव्हेंबर 2023 रोजी एक नवीन जीआर आला. राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड किंवा शिधा पत्रिका असणाऱ्या कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देणार याला ‘ कॅप्टीव्ह मार्केट योजना असे नाव दिले आहे. कॅप्टीव्ह मार्केट योजना : कॅप्टीव्ह मार्केट – महाराष्ट्रातील जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे किंवा अंत्योदय योजना मध्ये आहेत, … Read more
