आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता 4000 रुपये मिळणार ! Namo Shetkari Yojana 2nd Installment
Namo Shetkari Yojana 2nd Installment Date : शेतकरी बंधूंनो २०२३ मध्ये सुरू झालेली ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ‘ या योजनेचा पहिला हप्ता हा 26 ऑक्टोबर २०२३ रोजी येऊन गेला आहे. आपला बळीराजा हा नमो शेतकरी चा दुसरा हप्ता Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Second Installement date कधी येईल याची प्रतीक्षा करत आहे. आपल्या … Read more
